शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

पंकजा मुंडेंची दांडी मारण्यात आघाडी

By admin | Updated: August 3, 2015 01:42 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहिले

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहिले. या बैठकींना दांडी मारण्यात अव्वल ठरल्या ग्रामविकास व महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे.भाजपा ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी सत्तेवर आली.त तेव्हापासून आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या २८ बैठकी झाल्या. त्यातील ९ बैठकींना मुंडे उपस्थित नव्हत्या. त्या खालोखाल सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे -७ बैठकी, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत -६, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - प्रत्येकी ५, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता व पर्यावरणमंत्री रामदास कदम - प्रत्येकी ४, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येकी तीन बैठकींना अनुपस्थित होते. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मुख्य सचिवांच्या कार्यालयातून मिळविली. (विशेष प्रतिनिधी)