शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पंकज भुजबळ यांना अटकेपासून तूर्तास दिलासा

By admin | Updated: August 9, 2016 04:23 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे. २६ आॅगस्टपर्यंत या सर्वांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाले (ईडी) दिले.विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यासह अन्य काही जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्यापुढे होती. उच्च न्यायालयाने या सर्व याचिकांवरील सुनावणी २६ आॅगस्टपर्यंत तहकूब करीत तोपर्यंत या सर्व आरोपींना अटक न करण्याचा आदेश ईडीला दिला.ईडीने महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना भूखंड हडप प्रकरणी ३० मार्च रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकज यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डी. बी. रिअ‍ॅल्टी, बलवा ग्रुप, नीलकमल रिअ‍ॅल्टर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स, नीलकमल सेंट्रल अपार्टमेंट एलएलपी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चर्सचा आरोपी म्हणून समावेश आहे. (प्रतिनिधी)