शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गूढ आवाजाने पंढरपूरकर संभ्रमात

By admin | Updated: July 12, 2016 21:20 IST

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी वैष्ठवांची मांदियाळी पंढरीत जमत असतांना मंगळवारी झालेल्या गूढ आवाजाने सारेच संभ्रमात पडले आहेत.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 12 - दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी वैष्ठवांची मांदियाळी पंढरीत जमत असतांना मंगळवारी झालेल्या गूढ आवाजाने सारेच संभ्रमात पडले आहेत.खूप लांब एखादा स्फोट व्हावा त्यामुळे असा एक मोठा आवाज पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात आला. त्यामुळे नागरिक घाबरून रस्त्यावर आले मात्र हा आवाज नेमका कशाचा होता याची खात्रीशिर माहिती प्रशासनाकडे नाही.यापूर्वी अशा पध्दतीचा आवाज पंढरपूरात कधीच आला नसल्याचे अनेक नागरिकांनी आणि प्रशासनाने सांगितले. याबाबत भूगर्भशास्त्र तज्ञ डॉ. श्रीनिवास वडकबाळकर म्हणाले की, केवळ २५ किमी अंतराच्या परिसरात जर हा आवाज असेल तर तो जमिनीच्या खालून आला नसावा. कारण भुकंप इतक्या कमी अंतरामध्ये होत नसतो. त्याची व्याप्ती मोठी असते. मात्र जवळपास एखाद्या खानकामात स्फोट सुरु असतील व त्याची तीव्रता वाढली असेल तर त्यामुळे तसा आवाज येऊ शकतो. शिवाय हा आवाज आकाशातून सुध्दा आलेला असू शकेल. भारतीय वायू सेनेचे अल्ट्रॉसॉनिक विमाने आकाशातून नेहमीच जातात असतात. वैमानिकाने जर त्याचे विमान प्रमाणापेक्षा खाली आणून पुन्हा चटकन वर नेले असेल तर वायूच्या दाबामुळे पंधरा-वीस किलोमिटरच्या पट्ट्यात तसा आवाज येऊ शकतो.—-नागरिकांनी घाबरू नयेहा आवाज भुकंपाचा नसून केवळ दहा-पंधरा किमीच्या पट्ट्यात भुकंप होत नाही. आकाशातून गेलेल्या अल्ट्रासॉनिक विमानामुळे आवाज येण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी घाबरू नये व अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाने केले.