शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पंढरपुरात पोलिसांना केली मारहाण

By admin | Updated: December 26, 2016 18:04 IST

दोन पोलिसांना शासकीय काम करताना असताना आरोपींच्या बाजूने आलेल्या राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ३८, रा. उमानगर, इसबावी, पंढरपूर) यांनी मारहाण केली

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 26 - येथील दोन पोलिसांना शासकीय काम करताना असताना आरोपींच्या बाजूने आलेल्या राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ३८, रा. उमानगर, इसबावी, पंढरपूर) यांनी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई हरिभाऊ तारे (वय ६६, रा. गोविंदपुरा, पंढरपूर) यांनी देविदास दत्तात्रय कांबळे (रा. पद्मशाळी धर्मशाळेसमोर पंढरपूर) यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यावेळी देविदास कांबळे यांच्या बाजूने राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ३८, रा. उमानगर, इसबावी, पंढरपूर) हे पोलीस ठाण्यात आले. याच दरम्यान त्यांनी या तक्रारीचा राग मनात धरून तक्रारदार यांचा नादू अदित्य ज्ञानेश्वर तारे यास शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागला. यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार काकासाहेब पुरुषोत्तम व्यवहारे (वय ५७, पंढरपूर शहर पोलीस ठाणे) व पोना. घाटगे हे समजून सांगत होते. या पोलीस कर्मचाऱ्यांना गच्चीला धरून शिवीगाळ करून त्यांच्या गुप्त भागावर पायाचा गुडखा मारून जखमी करून सरकार कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार सहाय्यक पोलीस फौजदार काकासाहेब पुरुषोत्तम व्यवहारे यांनी दिली आहे.