शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: February 13, 2016 02:31 IST

सटाणा तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवान वृषभदेवाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मुर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ््याच्या दुसऱ्या

नाशिक : सटाणा तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवान वृषभदेवाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मुर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ््याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सर्वोतोभद्र महालात पंचकल्याणक उत्सवास प्रारंभ झाला. ८८ देवतांना आवाहन व त्यांचा सन्मान करण्यासाठी अभिषेक, शांती होम, जलहोम, नित्यपूजा, यागमंडलव नवग्रह होम आदी विधीहस्तीनापूर येथील मुख्यप्रतिष्ठाचार्य विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व नरेश शास्त्री ,सतेंद्र शास्त्री, प्रदीप शास्त्री, भरत काला, सम्मेध उपाध्य आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या विधीत हजारो जैन भाविक सहभागी झाले. आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांचीप्रवचने झाली. या नेत्रदीपक सोहळ््यात सहभागी होण्याचे भाग्य आपणास लाभले, हे जन्मोजन्मीचे पुण्य असल्याचे मत व्यक्त करीत धार्मिक विधीचे महत्त्व गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांनी प्रवचनातून सांगितले. आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी, आचार्य देवनंदी महाराज, आचार्य पद्मनंदी महाराज, आचार्य गुप्त नंदी महाराज, आचार्य बालाचार्य जिनसेन आदींसह शेकडो जैन साधू- महंतांसह आचार्य, मुनी, माताजी, आर्यिका यांचे आगमन झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी सकाळी भगवान वृषभदेवांच्या दर्शनासाठी येत आहेत. (प्रतिनिधी)मांगीतुंगीच्या पवित्र भूमित तीर्थंकर भगवान वृषभ देवांची विशाल मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती सर्वांचे परिश्रम, श्रद्धा व भक्तीचे फळ आहे . मूर्ती निर्माण हा एक चमत्कार असून, त्यामुळे केवळ जैन समुदायाचाच नाही तर भारताचा गौरव संपूर्ण विश्वात वाढला आहे. - आचार्य अनेकान्त सागर