शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची पालेकरांनी घेतली शाळा

By admin | Updated: August 26, 2015 03:29 IST

भारतीय आॅस्करच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी येथील फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इस्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)

पुणे : भारतीय आॅस्करच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी येथील फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इस्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेला भेट दिली. मात्र ‘एफटीआयआय’मध्ये त्यांचे स्वागत करायलाच काय पण त्यांच्या ‘दायरा’ या चित्रपट स्क्रिनिंगलाही विद्यार्थी नसल्याने ते रद्द करून त्यांनी केवळ विद्यार्थ्यांची शाळा घेतली. ‘या संपाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवता कामा नये’ असा सल्ला देऊन त्यांनी या संस्थेमधून काढता पाय घेतला.‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारल्यानंतर पालेकर यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. मंगळवारी पालेकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)‘दायरा’ चित्रपट ‘स्क्रीनिंग’वेळी विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे क्लासरूमच्या चाव्या मिळण्यास काहीसा विलंब लागला. त्या चाव्या मिळाल्यानंतरही विद्यार्थीसंख्या पुरेशी नव्हती. ही सर्व परिस्थिती पहाता त्यांनी ‘स्क्रीनिंग’ करण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत केवळ विद्यार्थ्यांनी चर्चा केली.