शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

पाळा आश्रमशाळा प्रकरणाला शिक्षकाच्या अनैतिक संबंधांची किनार!

By admin | Updated: November 9, 2016 05:57 IST

आपल्या अनैतिक संंबधाचे ‘बिंग’ इत्तुसिंगच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणून आश्रमशाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होता

अनिल गवई, खामगाव (जि. बुलडाणा)आपल्या अनैतिक संंबधाचे ‘बिंग’ इत्तुसिंगच्या तोंडून बाहेर पडू नये म्हणून आश्रमशाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होता. या शिक्षकाच्या अभयामुळेच इत्तुसिंगचा मुलींवर अत्याचार वाढला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शैक्षणिक वर्तुळ हादरुन गेले आहे. याप्रकरणी दोन विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या तक्रारींवरून मुख्य आरोपी इत्तुंसिंग पवार याच्यासह १७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची चौकशी करीत असलेल्या विशेष पथकासमोर या संपूर्ण प्रकरणाला एका शिक्षकाच्या अनैतिक संंबंधाची किनार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पथकाने केलेल्या चौकशीत एका शिक्षकाचे महिलेसोबत असलेल्या अनैतिक संंबंध होते. या शिक्षकाच्या या अनैतिक संबंधाचे ‘बिंग’ इत्तुसिंगला माहीत होते. इत्तुसिंग आपल्याला अडचणीत आणू शकतो, अशी भीती असल्याने सदर शिक्षक विद्यार्थिंनींनी इत्तुसिंगविरुद्ध केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होता. वासनांध इत्तुसिंगचे धाडस यामुळे वाढल्याचे तपासात समोर आले आहे.