शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेदना संपल्या, चेहऱ्यावर फुलले हास्य!

By admin | Updated: July 6, 2015 01:59 IST

विद्यार्थी आहेत की भारवाहक, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराकडे पाहून पडतो. वीस ते साडेबावीस किलो वजन असणारी शाळकरी मुलं चक्क साडेचार ते सव्वापाच किलोचे दप्तर रोज पाठीवर वागवतात.

सातारा : विद्यार्थी आहेत की भारवाहक, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराकडे पाहून पडतो. वीस ते साडेबावीस किलो वजन असणारी शाळकरी मुलं चक्क साडेचार ते सव्वापाच किलोचे दप्तर रोज पाठीवर वागवतात. याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे वास्तव वास्तव ‘लोकमत’नं सचित्र लोकांसमोर मांडलं. त्याला जिल्ह्यातील ५८ पेक्षा जास्त शाळांनी अनुकूल प्रतिसाद दिला.‘लोकमत’ने विविध शाळांमध्ये जाऊन मुलांचे अन् त्यांच्या दप्तरांचे वजन घेतले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर त्याच्या वजनाच्या वीस ते पंचवीस टक्के (एक पंचमांश ते एक चतुर्थांश) वजनाच्या दप्तराचं ओझं असते, हे सत्य समोर आलं. या ओझ्यामुळे मुलांच्या पाठीला कुबड येण्याची शक्यता अस्थिरोग तज्ज्ञांनी वर्तविली आहे. थोडा विचार, पालक-शाळांमध्ये सुसंवाद, पालकांचं अज्ञान, अवास्तव भीती दूर करणं, शाळेनं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन असे उपाय योजले गेल्यास दप्तराचं वजन काही प्रमाणात का होईना, कमी करणं शक्य आहे, यासाठी ‘लोकमत’ने चळवळ उभी केली. त्याला जिल्ह्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’मुळे मुलांच्या दप्तराचं ओझं निम्म्यानं कमी झालं अन् चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. (लोकमत चमू)च्बसण्याच्या फरशीला काळा रंग देऊन पाटीसारखा वापर, दप्तर शाळेत ठेवण्यासाठी रॅकची सोय, चित्रकलेच्या वहीऐवजी शाळेकडूनच पेपर वाटप, वर्कबुक बंद केले, ठरलेल्या दिवशीच व्यवसाय व स्वाध्याय पुस्तिका शाळेत आणाव्यात, ई-लर्निंगमुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत, जुनी पुस्तके शाळेत तर नवीन पुस्तके घरच्या अभ्यासाठी, फक्त भाषा विषयांचीच पुस्तके शाळेत आणणे, प्रयोगवही, कला, गृहपाठाच्या वह्या आठवड्यात एकदा शाळेत आणणे, तासिकानिहाय पुस्तके, वह्या आणणे, पोषणआहार, पाणी शाळेत असल्याने घरातून डबा आणण्याची गरज नाही.च्सुलभ शिक्षणासाठी अ‍ॅप्स तयार केले, गतवर्षीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व जुनी पुस्तके जमा करून पुनर्वापर, रोज तीन विषयांचाच अभ्यास, तीन विषयांसाठी एक वही, वर्गपाठासाठी सर्व विषयांना एकच वही, शंभर पानी वही वापरण्याच्या सूचना, पहिलीसाठी एका वहीत दोन विषय, रोज दप्तर तपासणी केली जाते, सॅकला बंदी.