शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरताना शेतक-यांची दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:39 IST

मराठवाड्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. दिवस-दिवस रांगेत उभे राहूनही विमा भरला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. दिवस-दिवस रांगेत उभे राहूनही विमा भरला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रेटारेटीत दोन महिला शेतकरी बेशद्ध झाल्या.परभणी जिल्ह्यातील बोरी येथे बस फोडल्याप्रकरणी २४ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस लाठीमाराच्या विरोधात येथे बंद पाळण्यात आला, तर बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर (ता़बिलोली) येथील स्टेट बँकेच्या शाखाधिकाºयांनी तहसीलदारांच्या सांगण्यावरून आॅफलाईन पीक विमा भरून घेत असताना गर्दीमुळे झालेल्या रेटारेटीत महानंदा डाकोरे, चंद्रकला डाकोरे या बेशुद्ध झाल्या़ अन्य एका तरुणाला आपला हात गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली़ त्याचे नाव कळू शकले नाही. बँकेशी संलग्न १८ गावांतील शेकडो शेतकºयांनी तब्बल अडीच तास राज्य महामार्ग रोखून धरल्याने तहसीलदारांच्या शिष्टाईनंतर आॅफलाईन पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ २ लाख १० हजार शेतकºयांनी पीकविमा भरले.बोरीत २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखलपरभणीतील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे विमा काऊंटरची संख्या वाढविण्यालाठी रास्तारोको करून बसच्या काचा फोडल्याप्रकरणी २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.गेवराईत रास्ता रोकोबीड जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकºयांनी बँकेसमोर रांगा लावल्या. तांत्रिक अडचणींमुळे विमा भरण्याची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने संतप्त शेतकºयांनी घाटनांदूर आणि गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन केले.जालना जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला जोडलेली कृषी विभागाची वेबसाईट व आधार सर्व्हरची गती मंदावल्याने आॅनलाइन पीकविम्याची यंत्रणा पूर्णत: कोलमडलीआहे. सर्वच शाखांमध्ये शेतकºयांचा रांगा पाहायला मिळाल्या.