शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी पॅकेज

By admin | Updated: January 9, 2016 04:07 IST

संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग यावा, यासाठी वनविभागाने नवे निर्णय घेतले आहेत

चंद्रपूर : संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग यावा, यासाठी वनविभागाने नवे निर्णय घेतले आहेत. त्या अंतर्गत पुनर्वसन करताना अधिकच्या मोबदल्यासाठी विशेष पॅकेजसोबतच पुनर्वसित बफर आणि कोअर झोनमधील उमेदवारांना वनविभागाच्या पदभरतीदरम्यान अधिकचे गुण दिले जातील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली.अनेक क्षेत्रातील पुनर्वसन अडल्याने कामे खोळंबली आहेत. पर्यायाने वन पर्यटनामध्ये अडथळे येत आहेत. पुनर्वसन होऊ घातलेल्या गावकऱ्यांना सध्या असलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला देण्याचा निर्णय सरकार घेत असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले, कोअर क्षेत्रातील पुनर्वसन करताना आता ३० लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यासही सरकारची तयारी आहे. या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना वनविभाच्या पदभरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणून या पदभरतीदरम्यान, कोअरमधील उमेदवारांना सात गुण आणि बफरमधील उमेदवारांना अधिकचे पाच गुण दिले जाणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)