शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पुण्यातील नवी बांधकामे थांबवू

By admin | Updated: March 10, 2017 23:35 IST

पुण्यातील काही भागांत पाण्याची अत्यंत कमतरता का आहे? याचे समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास जूनमध्ये पुण्यातील नव्या बांधकामे थांबवू, अशी तंबी उच्च

मुंबई : पुण्यातील काही भागांत पाण्याची अत्यंत कमतरता का आहे? याचे समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास जूनमध्ये पुण्यातील नव्या बांधकामे थांबवू, अशी तंबी उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे महापालिकेला दिली.नव्या बांधकामांना परवानगी केवळ महसूलाची गणिते मांडू नका, नव्या बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मुलभूत सुविधा पुरवण्याचाही विचार करा, अशा शब्दांत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पुणे महापालिकेला सुनावले.पुण्यातील अमोल बालवडकर यांनी बालेवाडी व बाणेर इत्यादी ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता असून येथील रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख खर्च करावे लागतात. गेले १५ वर्षे येथील रहिवाशी अशाच स्थितीत राहात आहेत. मात्र महापालिकेने त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे कर्तव्य महापालिका पार पाडण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेला याठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.‘येथील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही, तर महपालिका नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ आहे, असे आम्ही समजू. याठिकाणी आत्तापर्यंत पाण्याची कमतरता का आहे, याचे समधानकारक स्पष्टीकरण नाही देऊ शकतलात तर आम्ही जूनमध्ये पुण्यातील नव्या बांधकामांना थांबवू,’ अशी तंबी देत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २४ मार्च रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)जनहित याचिकेद्वारे मागणी बालेवाडी व बाणेर या भागात पाण्याची प्रचंड कमतरता असून येथील रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख खर्च करावे लागतात. गेले १५ वर्षे येथील रहिवाशी असेच राहत आहेत. पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पालिकेला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली