शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अवयव तस्करी गुन्हा दाखल

By admin | Updated: December 12, 2015 02:36 IST

किडनी रॅकेटप्रकरणी अखेर शुक्रवारी मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय, तांत्रिक बाजू तपासण्यास, पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे

अकोला : किडनी रॅकेटप्रकरणी अखेर शुक्रवारी मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय, तांत्रिक बाजू तपासण्यास, पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे. आरोपी देवेंद्र शिरसाटच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्याचा साथीदार आनंद जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंद जाधव, देवेंद्र शिरसाट व किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून, तीनही आरोपींच्या चौकशीतून समोर आलेले पुरावे व काही दस्तावेजांवरून अवयव तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी कोळी, आनंद जाधव व देवेंद्र शिरसाटवर मानवी अवयव तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अवयव प्रत्यारोपण करणारे डॉक्टरही लवकरच जाळ््यात सापडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)शिक्षेची तरतूदकलम ३७० अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीस ७ ते १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. एवढेच नव्हे तर एकापेक्षा अधिक व्यक्तींचे अवयव किंवा मानवी तस्करीच्या प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूदही आहे.सहमती पत्र बनावटपीडित संतोष कोल्हटकर यांची किडनी दान करण्यासाठी तयार केलेले त्यांच्या पत्नीचे सहमती पत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्यासोबत जोडलेले सर्व दस्तावेजही बोगस आहेत. शिवाजी कोळीसांगलीला रवानासूत्रधार शिक्षक शिवाजी कोळीला घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी सांगलीला रवाना झाले.त्याच्या घराची झाडाझडती घेणार आहे. सांगलीत हे पथक दोन दिवस थांबेल.विनोद पवारच्याघराची झडतीबुलडाणा जिल्ह्यातील आरोपी विनोद पवारच्या मांडवा येथील घराची झडती घेण्यासाठी खदान पोलिसांचे पथक शुक्रवारी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत विनोदच्या घराची झडती सुरू होती.