शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडच्या महिलांनी घेतली सेंद्रिय शेतीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 19:39 IST

चान्नी येथे शेतकऱ्यांच्या बचतगटांनी तयार केलेल्या सेंद्रिय शेतीची माहिती इंग्लंडमधील महिलांनी घेतली.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 30 - चान्नी  येथे शेतकऱ्यांच्या बचतगटांनी तयार केलेल्या सेंद्रिय शेतीची माहिती इंग्लंडमधील महिलांनी घेतली. त्यांनी नुकतीच चान्नी येथे स्थापन झालेल्या ८४ शेतकरी सेंद्रिय बचतगटातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली. चान्नी येथील प्रकल्प चांगली प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हीसुद्धा आमच्या देशात चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे समूह तयार करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याकरिता प्रेरित करू, तुम्हाला तुमच्या देशातील शेतकऱ्यांना व सेंद्रिय प्रकल्पाला शासनाचीसुद्धा चांगल्या प्रकारे साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बचतगटातील शांताराम राखोंडे, ज्ञानेश्वर येनकर, देवराव बोदडे, गजानन ताले, नारायण येनकर, सुरेश कळंबे, कुणालदेव सोनोने, चंदनकुमार जैन, गजानन येनकर, गजानन गाडगे, वासुदेव ताले या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी भेट दिली. यावेळी बायोडायनामिकपासून तयार केलेले कंपोस्ट तरल खत याचे त्यांना प्रात्यक्षिके शेतकऱ्यांनी करून दाखविली. आत्मा समिती पातूर प्रकल्प अधिकारी मंगेश झांबरे हेसुद्धा कार्यक्रमाला हजर होते आणि त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.