शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश

By admin | Updated: November 5, 2016 04:42 IST

भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन मृत्यूप्रकरणी लोकायुक्तांच्या दरबारात शुक्रवारी सुनावणी झाली.

मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन मृत्यूप्रकरणी लोकायुक्तांच्या दरबारात शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी विरोधी पक्षाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश लोकायुक्तांनी महापालिकेला दिले आहेत. तसेच लोकायुक्त पुढच्या आठवड्यात स्वत: या प्राणिसंग्रहालयाची झाडाझडती घेणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांसह शिवसेनेचेही धाबे दणाणले आहे.पेंग्विन मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे, तर काँग्रेस पक्षाने लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. पेंग्विन आणण्यापासून ते त्यांच्या देखभालीपर्यंतच्या सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे; तर पेंग्विनचा मृत्यू राणीबागेतील असुविधांमुळेच झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानुसार लोकायुक्त कार्यालयाने राणीबागचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले होते. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यात पेंग्विन मृत्यूप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे. (प्रतिनिधी)