शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला

By admin | Updated: November 7, 2016 02:29 IST

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण; रविवारी आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला.

खामगाव, दि. ६- पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनाने या आश्रमशाळेची मान्यता रद्द केली आहे. रविवारी आश्रमशाळेची मान्यता रद्दचा आदेश धडकला.तालुक्यातील पाळा येथील आश्रमशाळेत १0 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाले. ही घटना उघडकीस येताच आदिवासी विभाग मंत्री विष्णू सावरा, राज्याचे आदिवासी आयुक्त राजेश जाधव यांनी शुक्रवारी पाळा येथे आश्रमशाळेला भेट दिली. पाहणीदरम्यान शाळेतील सुविधा, प्रशासन याबाबत आदिवासी विकास मंत्री सावरा तेथे कोणत्याही सुविधा नसल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी शुक्रवारीच खामगावात आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाळा येथील श्री रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूरद्धारा संचालित स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आदिवासी आयुक्त जाधव यांनी शनिवारी आश्रमशाळा मान्यता रद्दचा आदेश काढला. रविवारी सदर आदेश धडकला आहे.आठ कर्मचार्‍यांचे निलंबनपाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेच्या मान्यता रद्दची कारवाई आदिवासी आयुक्तांनी केली असता शाळेतील आठ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबनामध्ये मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे.