शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकला मौलानांचा विरोध

By admin | Updated: May 11, 2017 02:22 IST

मुस्लीम समाजातील तीन तलाक आणि हलाला परंपरेविरोधात इंडियन मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसी संघटनेने मोहीम सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुस्लीम समाजातील तीन तलाक आणि हलाला परंपरेविरोधात इंडियन मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसी संघटनेने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सोलापूरचे मौलाना सय्यद शहाबुद्दीन सल्फी फिरदौसी यांनी उघड पाठिंबा दिला आहे. या परंपरांविरोधात मुस्लीम समाजातील विविध संघटना पुढे येत असल्या, तरी अद्याप मौलानांकडून अशाप्रकारे पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे. संघटनेचे निमंत्रक जावेद आनंद यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे एक संविधानिक खंडपीठ या प्रकरणी ११ ते १९ मे दरम्यान सुनावणी घेणार आहे. या सुनावणीअंती मुस्लीम पर्सनल लॉमुळे महिला-पुरुषांना समान अधिकार मिळण्याची अपेक्षा आहे. मुळात ही पद्धत कुराणविरोधी असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला आहे. मुस्लीम समाजातील अनेक नागरिकांना ही पद्धत मान्य नाही. मात्र, उघडपणे ते तीन तलाक आणि हलाला पद्धतीचा विरोध करण्यास धजावत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत अधिकाधिक नागरिकांनी या गोष्टीला जाहीर निषेध आणि विरोध नोंदवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. मुळात तीन तलाक ही पद्धत धर्मग्रंथाची टिंगल उडवणारी असून, हलाला पद्धतीमुळे मुस्लीम स्त्रियांच्या अब्रूवरच घाला घातला जात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.