शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा संघटनांचा हकिम समिती बरखास्तीला विरोध

By admin | Updated: May 25, 2015 03:55 IST

रिक्षा-टॅक्सींचे दरवर्षी नवीन भाडे ठरविणारी हकिम समिती शासनाकडून बरखास्त करण्यात आली. मात्र या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध असून

मुंबई : रिक्षा-टॅक्सींचे दरवर्षी नवीन भाडे ठरविणारी हकिम समिती शासनाकडून बरखास्त करण्यात आली. मात्र या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध असून यासंदर्भात सोमवारी आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. टॅक्सी संघटनांचा मात्र विरोध मावळला असून नविन समितीच्या शिफारशींनंतर पुढील भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. हकिम समितीच्या शिफारशीनुसार यंदा रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्यात आली आहे. मात्र यावर न्यायालयाकडून अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही १ जूनपासून भाडेवाढ लागू केली जाणार आहे. परंतु शासनाच्या परिवहन विभागाकडून हकिम समिती बरखास्त करुन नवीन त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हकिम समितीमुळे तीन वर्षांत ५0 टक्के जादा भाडे प्रवाशांवर लादण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले होते. हकिम समिती बरखास्तीच्या निर्णयाला रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे. सोमवारी या संदर्भातील भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे मुंबई आॅटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. राज्यातील सर्व रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक होईल. त्यानंतर पुढील आंदोलनासंदर्भात निर्णय जाहीर करू, असे राव म्हणाले. (प्रतिनिधी)