शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याच्या इमारतींमधून चालतो ‘आरटीओ’चा कारभार

By admin | Updated: August 7, 2014 22:56 IST

अनेक जिल्ह्यांमध्ये स्वमालकीची इमारत नाही

वाशिम: अकोला, वाशिमसह बीड, हिंगोली, अंबेजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे कामकाज वर्षानुवर्षापासून भाड्याच्या इमारतींमध्येच सुरू आहे. स्वमालकीची इमारत आणि जागा नसल्याने दैनंदिन कामकाज करणे, परिवहन अधिकार्‍यांसाठी कठिण झाले आहे.वाहन चालविण्याचा परवाना देण्याबरोबरच विविध प्रकारच्या चाचण्या घेणे, वाहतुकीचेनियम पायदळी तुडविणार्‍यांकडून दंड वसूल करणे आदी जबाबदार्‍या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभागावर आहेत. चालकांना परवाना देण्यासाठी तसेच वाहनांची चाचणी घेण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयास स्वतंत्र कार्यालय आणि पुरेशी जागा असणे आवश्यक असते; मात्र अद्यापही राज्यातील अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना स्वतंत्र इमारत नाही. अकोला, वाशिम, हिंगोली, बीड, अंबेजोगाई आदी जिल्ह्यांमध्ये सारखीच परिस्थिती आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने नानाविध असुविधांचा फटका अधिकारी-कर्मचार्‍यांसह कामानिमित्त येणार्‍या वाहनधारकांनाही बसत आहे. याशिवाय स्वमालकीची इमारत नसल्याने भाड्याचा भुर्दंडही शासनाला सोसावा लागत आहे. जिल्हा कार्यालयांसाठी स्वमालकीच्या इमारतींबाबत परिवहन मंत्र्यांनी गत आठवड्यात मुंबई येथे वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्हा कार्यालयांच्या प्रश्नावर तपशीलवार चर्चा झाली. यातून हा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे. ** रेकॉर्ड सांभाळणे अवघड!वाशिम, अकोला, हिंगोली, बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या इमारती जुन्या आहेत. पावसाळ्यात या इमारती गळतात. अशा स्थितीत कार्यालयीन दस्तावेज सांभाळताना कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते.