शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...तरच साखर उद्योगाला संजीवनी मिळेल

By admin | Updated: March 3, 2015 23:55 IST

साखरेच्या एकूण उत्पादनापैकी तिचा घरगुती व औद्योगिक वापर यामध्ये मोठी तफावत असल्याने साखर विक्रीसाठी दुहेरी नीती अवलंबली, तर साखर उद्योगास संजीवनी मिळेल,

विजयकुमार सैतवाल ल्ल जळगावसाखरेच्या एकूण उत्पादनापैकी तिचा घरगुती व औद्योगिक वापर यामध्ये मोठी तफावत असल्याने साखर विक्रीसाठी दुहेरी नीती अवलंबली, तर साखर उद्योगास संजीवनी मिळेल, असा विश्वास साखर कारखानदार व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. साखरेच्या एकूण उत्पादनापैकी केवळ २० ते २५ टक्के साखरेचा घरगुती वापर होतो, तर ७० ते ७५ टक्के साखरेचा उपयोग औद्योगिक वापरासाठी जसे आइस्क्रीम, शीतपेय (कोल्ड्रिंक्स) यासाठी होतो. असे असले तरी या दोन्ही कारणांसाठी साखर एकाच भावात विक्री होते. यामध्ये जर साखरेचे रेशनिंग करून घरगुती वापरासाठी वेगळे दर व औद्योगिक वापरासाठी वेगळे दर मिळाले, तर साखर उद्योगांना लाभ होऊ शकेल. याव्यतिरिक्त ऊस उत्पादकांना द्याव्या लागणाऱ्या एफआयआरसाठी बँकेकडून मिळणारी उचल कर्ज म्हणून न देता ती अनुदान स्वरूपात मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. ती पूर्ण होण्यासह कच्च्या साखरेच्या आयातीवर अनुदान वाढवावे, सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा, अशीही मागणी कारखानदारांकडून केली जात आहे. पूरक वातावरणाने उत्पादनात वाढएकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध झाली असताना महाराष्ट्रातही यंदा पोषक वातावरणामुळे साखरेचे उत्पादन वाढले आहे. यंदा उसाचा पेरा वाढला व त्यात थंडीही अधिक असल्याने उतारा अधिक येत आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्यात भर पडून तिचे भाव कमी होण्यास मदत मिळत आहे. ४साखरेचे रेशनिंग करून औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणाऱ्या साखरेसाठी वेगळे दर आकारावेत.४बँकेकडून मिळणारी उचल कर्ज म्हणून न देता ती अनुदान स्वरूपात मिळावी. कच्च्या साखरेच्या आयातीवर अनुदान वाढवावे. सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा.