शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
2
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
3
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
4
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
5
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
6
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
7
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
9
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
10
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
11
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
13
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
14
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
15
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
16
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
17
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
18
या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 
19
तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी
20
इंधनावरील दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विम्यात फरक काय असतो? एकदा दोन्हींचे फायदे पहाच...

‘दुष्काळग्रस्तांच्या मदतीला फक्त शिवसेना’

By admin | Updated: May 1, 2016 01:03 IST

संकटाच्या वेळी शिवसेना मदतीला धावून आलेली आहे. आता देखील दुष्काळी स्थितीत फक्त शिवसेना हा एकमेव पक्ष काम करत आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे

बीड : संकटाच्या वेळी शिवसेना मदतीला धावून आलेली आहे. आता देखील दुष्काळी स्थितीत फक्त शिवसेना हा एकमेव पक्ष काम करत आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे शनिवारी केले. शिवसेनेतर्फे येथे १०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम, आ. डॉ. राहुल पाटील, आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ८९ हिंदू, चार मुस्लीम व सात बौद्ध धर्मीय जोडप्यांचा त्या- त्या धर्मातील विधीनुसार विवाह झाला. दुष्काळी स्थितीत राज्यात कोणता पक्ष काम करत असेल तर ती केवळ शिवसेना आहे, असे सांगून त्यांनी भाजपाचा नामोल्लेख टाळत टीका केली. (प्रतिनिधी)