शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला-बालकल्याणासाठी फक्त 1.84 कोटी रुपयांची तरतूद

By admin | Updated: February 1, 2017 16:07 IST

पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पाशर््वभूमीवर ‘लोकप्रिय’ घोषणा/तरतुदींची अपेक्षा असलेल्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलांच्या वाट्याला उरलेसुरले म्हणावे एवढेच आले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1- पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकप्रिय’ घोषणा/तरतुदींची अपेक्षा असलेल्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलांच्या वाट्याला उरले-सुरले म्हणावे एवढेच आले आहे. या विकास योजनांमधून शहरी स्त्रियांचा मोठा गट दुर्लक्षित राहिला आहे. महिला-बालकल्याणासाठीच्या सकल योजनांसाठीची एकत्रित तरतूद 1.56 लाख कोटींवरून 1.84 लाख कोटींवर नेण्यात आली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट मुली आणि महिलांपासूनच सुरू होते, असे नमूद करत अर्थमंत्र्यांनी ग्रामीण भारतात गावस्तरावर 14 लाख ‘महिला शक्ती केंद्रां’ची घोषणा केली. अंगणवाडीचा एक भाग म्हणूनच ही केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण स्त्रियांसाठी रोजगार संधी, कौशल्य विकास कार्यक्रम, डिजिटल साक्षरता, आरोग्य, आहार अशा सर्वच प्रश्नांवर ही केंद्रे ‘वन स्टॉप सपोर्ट सिस्टीम’ म्हणून काम करतील. 31 डिसेंबरच्या भाषणात गरोदर स्त्रियांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेले 6000 रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यावर जमा होईल, असेही अर्थमंत्री म्हणाले.

महिला बालकल्याणासाठीची एकत्रित तरतूद 1.56 लाख कोटींवरून 1.84 कोटींवर ग्रामपंचायत स्तरावर 14 लाख ‘महिला शक्ती केंद्रां’ची स्थापना बेटी बचाओ-बेटी पढाओ, सर्वशिक्षा अभियान, लसीकरण आदी कार्यक्रमांचा अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख नाही