शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात स्थान दिले तरच भाजपासोबत-मेटे

By admin | Updated: November 25, 2014 02:00 IST

आगामी मंत्निमंडळ विस्तारात शिवसंग्राम संघटनेला हिस्सा दिला तरच भविष्यात आगामी सर्व निवडणुका भाजपासोबत लढू अन्यथा ‘भारतीय संग्राम परिषद’ आहेच,

घोडबंदर : आगामी मंत्निमंडळ विस्तारात शिवसंग्राम संघटनेला हिस्सा दिला तरच भविष्यात आगामी सर्व निवडणुका भाजपासोबत लढू अन्यथा ‘भारतीय संग्राम परिषद’ आहेच, असा इशारा शिवसंग्रामचे संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी येथे दिला़ तसेच मराठा आणि मुस्लिमांच्या आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाने जर आठवडाभरात निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा  इशाराही त्यांनी दिला़ शिवसंग्राम संघटनेच्या मेळाव्यानिमित्त  ठाण्यात आले असतांना ते पत्नकारांशी बोलत होते. 
या वेळी ते म्हणलो की, मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात सरकार गप्प बसले तर शिवसंग्राम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल़ तसेचविधानपरिषदेच्या आमदारकीच्या निलंबनानंतर पुन्हा त्याच जागी निवडून येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मराठा व मुस्लीम समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात तग धरू शकले नाही. मात्न राणो समितीने दिलेल्या अहवालाच्या बाबतीत कुठल्याही त्नुटी नसल्याचे स्पष्ट करून एकप्रकारे शिक्षणमंत्नी विनोद तावडे यांचा दावा मेटे यांनी खोडून काढला.
तसेच शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचा भूमिपूजन समारंभ 15 फेब्रुवारी 2क्15 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या मेळाव्याला वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, ठाणो शहर 
अध्यक्ष रमेश आंब्रे, राज्यातील 
इतर पदाधिकारी उपस्थित 
होते. (प्रतिनिधी)