शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात फक्त १० टक्केपाणीसाठा

By admin | Updated: January 14, 2016 02:18 IST

मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपाणी शिल्लक आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ७.७३ टक्के साठा आहे. मराठवाड्यात मोठे ११, मध्यम ७५ आणि लघु ७२६ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी नदीवर ११ आणि मांजरा नदीवर १८ बंधारे असून, एकूण ८४१ प्रकल्प आहेत. मोठ्या धरणांमध्ये केवळ ११, मध्यम प्रकल्पांमध्ये १० तर लघु प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के पाणी आहे. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये १३ आणि मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ६ टक्के पाणी आहे. एकूण प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा हा ७,९६७.८३ दलघमी एवढा आहे. परंतु या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ७७३.३९ दलघमी साठा आहे. ही पाणी पातळी तब्बल दहापट कमी आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्याही खाली आहे. केवळ दोन प्रकल्प २५ टक्क्यांच्या वर आहेत; परंतु त्यांचा पाणीसाठाही ५० टक्क्यांपेक्षा खूप कमी आहे. (प्रतिनिधी)