शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कांदा खाणार ‘भाव’!

By admin | Updated: December 26, 2015 01:49 IST

केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटविण्याचा निर्णय घेतल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा कांदा ‘भाव’ खाण्याची शक्यता आहे.

- शेखर देसाई, लासलगावकेंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटविण्याचा निर्णय घेतल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा कांदा ‘भाव’ खाण्याची शक्यता आहे. सोमवारी त्याबाबत अधिक चित्र स्पष्ट होईल.गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने त्याचे दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र सरकारकडेही त्याबाबत विनंती केली.किमान निर्यात मूल्य पूर्णत: हटविल्याने कांद्याची आखाती देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास व पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळण्यास मदत होणार आहे. सोमवारी लिलावात कांदा दरात प्रतिक्विंटल किमान दोनशे रूपये भाव वाढतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात लासलगाव बाजारपेठेत कांद्याची ६२,९८१ क्विंटल आवक झाली तर क्विंटलमागे ७०० ते १,५०० व सरासरी १,११६ रूपये भाव होते. त्यात आता सुधारणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.