शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

कांद्याने भाव खाल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:46 IST

टोमॅटोपाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी १,०५० ते १,२२० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ९७० रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबरमध्ये नवे पीक येईपर्यंत कांदा चांगलाच भाव खाण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : टोमॅटोपाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी १,०५० ते १,२२० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ९७० रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबरमध्ये नवे पीक येईपर्यंत कांदा चांगलाच भाव खाण्याची चिन्हे आहेत.कांद्याला वर्षभरात पहिल्यांदाच चांगले दर मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. शासनाने आॅगस्टअखेरची निर्यातीची परवानगी पुढे सुरू ठेवण्याची मागणी कांदा उत्पादक करत आहेत. यंदा जुलैअखेर कांदा उत्पादक शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मध्य प्रदेशात कांदा गडगडल्याने तेथील शासनाने शेतकºयांकडून ८०० रु पये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला. तोच कांदा शासनाने झळ सोसून ३०० ते ३५० रुपये दराने बाजारात आणला.कळवणला १,२२१ रुपये क्विंटलकळवण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार कनाशी येथे कांद्याला १,२२१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

लासलगावला १,१११ रुपये क्विंटललासलगांव कांदा बाजारपेठेत या हंगामातील सर्वाधिक कांद्याला १,१११ रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. ४५ रुपयांची तेजी होती.आॅगस्टमध्ये १५०० रुपये क्विंटल भाव?१० जुलैला मध्य प्रदेश सरकारने हमी भावाची कांदा खरेदी बंद केली. शिवाय राजस्थान, गुजरात, आसाम राज्यांत पुरामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आणि हळूहळू कांद्याला चांगले दिवस येऊ लागले आहे. आॅगस्टच्या मध्यापर्यंत किमान १,५०० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.