शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!
2
युक्रेनची मोठी कारवाई, रशियावर केला एअर स्ट्राईक; उद्ध्वस्त केली ४१ लढाऊ विमाने
3
आजचे राशीभविष्य : ०२ जून २०२५; कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, प्रगतीच्या संधी येतील
4
VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग
5
धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय
6
सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार!
7
विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!
8
३० वर्षांत डॉक्टरचे ३०० मुलांवर अत्याचार! तणाव सहन न झाल्याने दोन मुलांनी संपवलं जीवन
9
पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
10
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव
11
लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण
12
राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी
13
अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!
14
‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
15
४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड
16
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
17
IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)
18
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
19
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास

कोयनेतून कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी

By admin | Updated: May 1, 2016 01:02 IST

कोयना धरणातून कर्नाटकसाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. तीव्र पाणीटंचाईमुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाकडे पाण्याची मागणी

सातारा : कोयना धरणातून कर्नाटकसाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली.तीव्र पाणीटंचाईमुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाकडे पाण्याची मागणी केली होती. २८ एप्रिलपर्यंत कोयना धरणाच्या रिझर्व्ह गेटमधून एक टीएमसी पाणी कर्नाटकला दिले होते. त्यानंतरही कर्नाटकने अजून एक टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. त्यावर विचार करून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करत शुक्रवारी (दि. २९) रात्री अकरा वाजता पाणी सोडण्यास प्रारंभ केला. पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक आणि गेटमधून १८५० क्युसेक असे ३,९६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून कर्नाटक व सांगलीसाठी सुरू आहे. (प्रतिनिधी)पाणी देऊ नका- शंभूराजे देसाईकोयना धरणात सध्या २६ टीएमसी पाणीसाठा आहे. कर्नाटकने अशीच मागणी कायम ठेवली तर महिनाभर पाणी कसे पुरणार, ही चिंता सतावू लागली आहे. ‘यापुढे कोयनेतून कर्नाटकला पाणी देऊ नये,’ अशी भूमिका आमदार शंभूराजे देसाई यांनी घेतली आहे.