शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून खडकीत एकाचा खून

By admin | Updated: November 2, 2016 01:29 IST

एकाच ठिकाणी काम करताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परस्पर मंदिरात लग्न लावून एकत्रित राहू लागले.

खडकी : एकाच ठिकाणी काम करताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परस्पर मंदिरात लग्न लावून एकत्रित राहू लागले. हे खटकल्याने फिर्यादी मुलीच्या मामाने तिच्या पतीचा डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून केला. खडकीतील ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता विलास राठोड (वय ३०, सर्व्हंट क्वार्टर, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी) या महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेने तिच्याबरोबर मजुरी काम करणाऱ्या आनंद सखाराम वाघमारे (वय ३४, सिद्धार्थनगर, वाघोली) या मजुराशी लग्न केले. एक महिन्यापूर्वी मंदिरात लग्न लावल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. फिर्यादीचा मामा हरिदास राठोड (वय ४५, रा. सर्व्हंट क्वार्टर, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी) या आरोपीला भाचीने वाघमारे या मजुराबरोबर परस्पर लग्न केल्याचा राग आला. रागाच्या भरात त्याने वाघमारे यांना गाठून त्यांच्या डोक्यात दगड घातले. गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांचा मृत्यू झाला. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)