शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणात अजून एक तक्रारदार

By admin | Updated: May 18, 2017 00:05 IST

अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपीस्ट महेश सावंतसह वर्ध्यातून मनोज मनवटकरला

- लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपीस्ट महेश सावंतसह वर्ध्यातून मनोज मनवटकरला अटक करण्यात आली. याप्रकरणात आणखी एक तक्रारदार पुढे आला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते यांच्या मलबार येथील शासकीय निवासस्थानातून सावंतने अमरावतीच्या वाळू ठेकेदाराला कॉल केला. त्यानंतर कदमांच्या नावाचा वापर करत १० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास पर्यावरण आणि गृहविभागाकडून व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली होती. त्यात गृहविविभागाकडून कारवाईची धमकी दिल्याने भितीने तक्रारदाराने काही रक्कम देण्यास होकार दिला. सावंतच्या सांगण्यावरुन याप्रकरणातील वर्धा येथून अटक करण्यात आलेल्या मनवटकरने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्विकारले. दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणात आणखी एक तक्रारदार नव्यान समोर आला असल्याची माहिती समजते. नवे वळण लागणार?याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे याप्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र सध्या तरी अधिक तपास सुरु असल्याने नव्याने काहीही समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली़