शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी एक लाखावर ई-मेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:53 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे सुमारे एक लाख ई-मेल

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे सुमारे एक लाख ई-मेल राष्ट्रपती व पंतप्रधानांसह प्रमुख नेत्यांना पाठविण्यात आले आहे. यात नागपुरातून सर्वाधिक ३७ हजार ई-मेल आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने या अभिनव आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आदींना ई-मेल पाठवून वेगळ््या विदर्भाची मागणी करण्यात आली आहे. १६ ते १८ जुलै दरम्यान हे आंदोलन करण्यात आले.वेगळ्या राज्यासाठी तेलंगणमध्ये हिंसात्मक आंदोलन झाले, तसे आंदोलन पुन्हा होऊ नये, अशी विनंती करीत संबंधितांना आपले नाव व जिल्ह्याची माहिती लिहून संदेश पाठवावा, असे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला वैदर्भीय जनतेने, विशेषत: तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण विदर्भातून एक लाख सात हजार ई-मेल पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)जिल्हानिहाय ई-मेल नागपूर : ३७,०००, भंडारा : ६,०००, गोंदिया : ३,०००, गडचिरोली : ५,०००, वर्धा : ३,०००, चंद्रपूर : १४,०००, यवतमाळ : २१,०००, अमरावती : १०,०००, अकोला : २,०००, वाशिम : ४,०००, बुलडाणा : २,०००