शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

माणगावजवळ दोन अपघातात एक ठार

By admin | Updated: September 20, 2016 03:26 IST

मुगवली आणि कोस्ते खुर्द येथे झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात एक ठार तर १० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी माणगांवजवळ मुगवली आणि कोस्ते खुर्द येथे झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात एक ठार तर १० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या मुगवली येथे इंडिको कार,टेम्पो व मिनीडोर रिक्षा अशा तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात रशीद युनुस शेख (रा.पोयनाड) यांचा मृत्यू झाला तर वासिम सलीम शेख ,आलम मुस्ताफर शेख (दोन्ही रा. पोयनाड), नंदा साधू पालकर (रा.जावळी, ता. माणगाव) व सुगंधा सुरेश धुवड (रा.मुगवली, माणगाव) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर माणगांव उपजिल्हा रु ग्णालयात माणगाव येथे औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. माणगाव पोलीसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघात प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार बी.एस. कदम हे करीत आहेत. दुसरा अपघात रविवारीच संध्याकाळी सहा वाजता कोस्ते खुर्द येथे झाला. स्कार्पिओ व एसटी बस यांच्यात झालेल्या या अपघातात संजय लक्ष्मण दसवते, अरु णा लक्ष्मण दसवते, शीतल लक्ष्मण दसवते, उदय काशिनाथ मुरकर, क्र ांती काशिनाथ मुरकर व प्राजक्ता उदय मुरकर हे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर माणगांव उपजिल्हा रु ग्णालयात औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. माणगाव पोलीसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक आर.के.शिरसाट हे करीत आहेत. (वार्ताहर)