शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक

By admin | Updated: July 24, 2016 17:51 IST

गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमतआळेफाटा, दि. 24 - जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक परिसरात एका अविवाहित गतिमंद तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर वामन भुतांबरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सुभाष दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२२) रोजी बोरी बुद्रुक येथील ठाकरवाडी येथे सायंकाळी साडेचारच्या वेळेला वीस वर्षीय गतिमंद तरुणीवर राहत्या घरात तेथीलच चंद्रशेखर भुतांबरे हा अत्याचार करत असल्याचे या तरुणीच्या आई व भावाने पाहिल्यावर तो पळून गेला. यानंतर पीडित तरुणीच्या भावाने आळेफाटा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने व पोलीस मित्र यांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला. अखेर पहाटेच्या सुमारास त्याला जुन्नरजवळील आमलेवाडी येथून अटक केली. पीडित तरुणीच्या भावाचे फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण पुढील तपास करीत आहेत.