शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: March 25, 2017 02:50 IST

भारतीय चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ३३ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा ठाणे शहर पोलिसांनी जप्त केल्या.

ठाणे : भारतीय चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ३३ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा ठाणे शहर पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू आहे. घोडबंदर रोडवरील जी कॉर्प गेटसमोर शुक्रवारी काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३३ लाख ५० हजार रुपयांच्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. महिन्याभरात दोन कोटी जप्त-वागळे इस्टेट परिमंडळांतर्गत असलेल्या वर्तकनगर, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गेल्या महिन्याभरात तीन कारवायांमध्ये २ कोटी १ लाख ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये वर्तकनगर पोलिसांनी १ कोटी ३५ लाख ९६ हजार, चितळसर पोलिसांनी ३१ लाख ९८ हजार, तर कासारवडवली पोलिसांनी ३३ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)घाटकोपरमधूनही १६ लाखांच्या जुन्या नोटा पकडल्या-मुलुंडमधील एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे प्रकरण ताजे असतानाच, यात घाटकोपरमधून जप्त केलेल्या १६ लाखांच्या जुन्या नोटांची भर पडली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.श्रीधर केदारी बागल(२७), गजानन दगडू खताळ (२८), विजेंद्र सुरेश सोनावणे (३३), दिलीप मेघजी भानुशाली (४८) अशी अटक आरोपींची नावे आहे. बुधवारी रात्री उशिराने काही जण कारमधून जुन्या नोटा बदली करण्यासाठी घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, घाटकोपर पोलिसांनी सापळा रचला. याठिकाणी संशयास्पद उभ्या असलेल्या कारमधून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत चलनातून रद्द केलेल्या ५०० रुपये किमतीच्या नोटांतून १६ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.