शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात रुजू न होणारे अधिकारी निलंबित होणार

By admin | Updated: August 17, 2015 00:47 IST

ज्या अधिकाऱ्यांची विदर्भात बदली होऊनही ते रुजू होत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने २४ तासांच्या आत निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा : ज्या अधिकाऱ्यांची विदर्भात बदली होऊनही ते रुजू होत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने २४ तासांच्या आत निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रविवारी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाची करण्यासाठी मुख्यमंत्री आले असता वाही विश्रामगृहात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.दुपारी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोसेखुर्द आणि बावनथडी या प्रकल्पासंदर्भात आढावा घेतला. गोसेखुर्द प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी राज्य सरकार गंभीर असून या प्रकल्पासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून प्रकल्पाच्या पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी राज्य सरकार देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सन २०१९पर्यंत कोणत्याही स्थितीत गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. प्रकल्प सिंचनक्षम होण्याच्या दृष्टीने ७०० कोटी रुपये दिले जाणार आहे. याशिवाय बावनथडी प्रकल्पासाठी १२० कोटी रुपये निधी देण्यात येईल. या दोन्ही प्रकल्पांचा थेट अहवाल पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)