शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 01:02 IST

महापालिका अधिकाऱ्यांना स्थायी समिती बैठकीसाठी गणवेश सक्ती केली जाणार आहे

पिंपरी : महापालिका अधिकाऱ्यांना स्थायी समिती बैठकीसाठी गणवेश सक्ती केली जाणार आहे. ‘बैठकीस गणवेशात न येणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांना दिली.महापालिकचे आयुक्त असताना डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यासाठी दहा कलमी कार्यक्रमाची आखणी केली. त्यामध्ये महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा, कामकाज व सुविधांची तपासणी, महापालिकेच्या कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा आदींचा समावेश होता. स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी चांगल्या उपक्रमांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना आयुक्त दिनेश वाघमारे यांना केली. अधिकाऱ्यांना स्थायी समिती सभांना गणवेश सक्ती कायम करावी, असे आयुक्तांना सांगितले. ‘सीमा सावळे यांनी केलेल्या आदेशांचे पालन केले जाईल. गणवेश परिधान न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर १०५ प्रस्ताव होते. त्यात अवलोकनाच्या १०३ प्रस्तावांचा समावेश आहे. त्यापैकी १६ प्रस्ताव तहकूब करण्यात आले आहेत. तर, शाळा स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचे दोन प्रस्तावही तहकूब करण्यात आले आहेत. याबाबत भांडार विभाग आणि आरोग्य विभागाकडे खुलासा मागविला आहे, असे सावळे यांनी सांगितले.