शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह मजकुरावरून सोलापुरात दगडफेक

By admin | Updated: March 21, 2016 03:15 IST

सोशल मीडियावरील व्हॉट्स अ‍ॅप गु्रपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा संताप व्यक्त करीत अज्ञात युवकांनी आसरा चौकात दगडफेक करून चार दुकाने फोडली़ ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़

सोलापूर : सोशल मीडियावरील व्हॉट्स अ‍ॅप गु्रपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा संताप व्यक्त करीत अज्ञात युवकांनी आसरा चौकात दगडफेक करून चार दुकाने फोडली़ ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़शनिवारी रात्री व्हॉट्स अ‍ॅप गु्रपवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला़ या प्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप गु्रपचा अ‍ॅडमिन अरविंद शहा याने विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली़ घटनेची माहिती मिळताच शहरातील काही युवकांनी रविवारी दुपारी एकच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती़ आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली़संतप्त युवकांनी प्रारंभी जुळे सोलापुरातील दावत हॉटेलजवळ आरडाओरडा करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़ काही युवकांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडत आसरा चौक गाठले़ आसरा पुलाजवळील काही दुकाने व हॉटेलची तोडफोड केली. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़