शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

सबनीसांविरोधात गुन्हा

By admin | Updated: January 8, 2016 03:41 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निगडी पोलीस

पिंपरी : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात यांनी ही तक्रार दिली आहे.निगडीतील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी शब्द वापरले होते. त्यामुळे थोरात यांनी सबनीस यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर सबनीस यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. दरम्यान ‘पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करून देशाच्या पंतप्रधानपदाचा अपमान केला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यासपीठावर अशा व्यक्तीला आम्ही कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहे. सबनीस यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढू,’ असा इशारा साबळे यांनी दिला आहे.