शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे झालेल्या आत्महत्या अनुदानास अपात्र!

By admin | Updated: July 23, 2014 03:11 IST

आत्महत्या केलेल्या शेतक:यांवर कर्जाचा बोजा असेल तरच त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान, असे सरकारी नियम सांगतो. त्यामुळे पावसाने पाठ फिरविली,

हणमंत गायकवाड  - लातूर
आत्महत्या केलेल्या शेतक:यांवर कर्जाचा बोजा असेल तरच त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान, असे सरकारी नियम सांगतो. त्यामुळे पावसाने पाठ फिरविली, नापिकी झाली अशा कारणांनी गळफास घेतलेल्या जिल्ह्यातील तब्बल नऊ शेतक:यांच्या कुटुंबीयांना एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
जिल्ह्यात 1 जानेवारी ते 3क् जून 2क्14 या काळात 17 शेतक:यांनी आत्महत्या केली. तहसीलदार, संबंधित पोलीस निरीक्षक आणि तालुका कृषी अधिका:यांनी संयुक्त पथकाद्वारे या शेतक:यांच्या पूर्वस्थितीचा अभ्यास केला़  17पैकी 8 शेतक:यांच्याच डोक्यावर कर्ज होते. संबंधित बँक अथवा सावकारांकडून वसुलीसाठी तगादा होता़ यामुळेच त्यांनी आत्महत्या केली़, असा निष्कर्ष काढत महसूल प्रशासनाने या शेतक:यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत केली. उर्वरित 9 शेतक:यांवर कर्ज नसले तरी आर्थिक विवंचनेमुळेच त्यांनी जीवनयात्र संपवल्याचे तपासात सिद्ध झाले. काहींनी गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने मृत्यूला कवटाळले. या शेतक:यांच्या कुटुंबीयांना कुठलीच मदत मिळाली नाही.  
 
नियमाचा अडसर
17 आत्महत्यांपैकी बहुतांश आर्थिक विवंचनेतून झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणो आवश्यक आहे. पण शासनाच्या नियमांनुसार अनुदान देण्यात आले आहे. यातील काही गरीब कुटुंबीयांना मदत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले.