शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात टँकरची संख्या दुपटीने वाढली!

By admin | Updated: January 12, 2015 01:37 IST

मराठवाड्यात पाणीटंचाईची परिस्थिती भीषण.

अकोला : दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते. मराठवाड्यात परिस्थिती भयावह असून, विदर्भातील स्थिती मात्र सध्या नियंत्रणात हे. पावसाळ्य़ात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊ झाल्याने उन्हाळ्य़ात पाणीटंचाई जाणविणार हे गृहित धरून प्रशासाने सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. डिसेंबरपासूनच राज्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली. १ डिसेंबरपर्यंत राज्यात ७८ गावे आणि १५९ वाड्यांमध्ये ७३ शासकीय आणि ५१ खासगी, असे एकूण १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिनाभरात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १५९ गावे आणि २१७ वाड्यांमध्ये २३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ११७ शासकीय आणि ११६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक परिस्थिती मराठवाड्यात असून, मराठवाड्यातील ८ जिलंत १२0 गावे आणि ३४ वाड्यांना १७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात ५ जिलत ८ गावे आणि १९ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात पाच जिलंत २५ गावे आणि १११ वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ जिलत ४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील स्थिती मात्र फारशी गंभीर नाही. मात्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता येथेही लवकरच टँकरची मागणी होऊ शकते.