शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा अर्जदारांची संख्या दीड लाखावर

By admin | Updated: July 24, 2016 03:23 IST

म्हाडाच्या ९७२ घरांसाठी शनिवारी अखेर रात्री नऊवाजेपर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर अर्जदारांची संख्या दिड लाखांच्या पुढे पोहचली असून, अनामत रक्कम

मुंबई : म्हाडाच्या ९७२ घरांसाठी शनिवारी अखेर रात्री नऊवाजेपर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर अर्जदारांची संख्या दिड लाखांच्या पुढे पोहचली असून, अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांची संख्या ७३ हजारांवर पोहचली आहे.म्हाडाच्या घरांकरिता नोंदणी करता यावी म्हणून २३ जुलै ही शेवटची तारीख होती. आता २५ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. आॅनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत आहे आणि डीडीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठीची अंतिम मुदत २७ जुलैच्या दुपारी ३.३० पर्यंत आहे.म्हाडाच्या सोडतीत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील घरे असून, १० आॅगस्ट रोजी घरांची सोडत काढण्यात येणार आहे. उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत. त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत १,२८,७९० इतकी नोंदणी झाली तर अर्जदार १,५४,००८ नोंदले गेले. (प्रतिनिधी)