शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नंबरची बनावटगिरी

By admin | Updated: June 9, 2014 23:29 IST

कोणी कल्पनाही करू शकणार नाही, असे प्रकार प्रत्यक्षात घडवून आणण्याचा प्रकार पुणो प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उजेडात आला आहे. पिंपरी

पुणो : बनावटगिरी करण्यासाठी कोण कुठली शक्कल लढवेल, याचा नेम राहिलेला नाही. कोणी कल्पनाही करू शकणार नाही, असे प्रकार प्रत्यक्षात घडवून आणण्याचा प्रकार पुणो प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उजेडात आला आहे. पिंपरी कार्यालयामध्ये रजिस्टर असलेल्या 3 मोटारींचे क्रमांक वापरून दुस:या मोटारींची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 
तीन मोटारी बाहेरगावी नेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पुणो प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अर्ज करण्यात आले होते. त्याची छाननी करीत असताना हा प्रकार उजेडात आला. पिंपरी येथील कार्यालयामध्ये रजिस्टर केलेल्या 3 मोटारींपैकी दोन मोटारी या चेन्नई येथे नेलेल्या आहेत. त्या मोटारींचा क्रमांक वापरून दुस:या मोटारींची कागदपत्रे तयार करण्यात आली. त्याबाबतची नोंदही आरटीओ कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवून त्या गाडय़ा दुस:या गावी न्यायच्या होत्या. त्याकरिता त्यांनी आरटीओ कार्यालयामध्ये अर्ज केलेला होता. 
कागदपत्रंची छाननी करीत असताना आरटीओतील अधिका:यांच्या ही बनावटगिरी लक्षात आली. त्यामुळे आरटीओची मोठी फसवणूक टळली आहे. आणखी काही गाडय़ांची खोटी कागदपत्रे तयार केल्याची शक्यता आहे.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते परशुराम वाडेकर, दत्ता पोळ, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ ढोले यांनी याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन याच्या चौकशीची मागणी केली आहे.  (प्रतिनिधी)
 
4वेगवेगळय़ा शकली लढवून शासकीय कार्यालयांमधून बनावट कागदपत्रे तयार करण्याचे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: एजंटांना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून असे प्रकार करून घेताना दिसून येत आहे. बनावटगिरीचे असे प्रकार रोखण्यासाठी यामध्ये दोषी आढळणा:यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.