शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

१०८ क्रमांकाच्या हाती जीवनाची दोरी!

By admin | Updated: April 27, 2015 03:25 IST

रस्त्यावर अपघात घडल्यानंतर अनेकदा जखमी तेथेच पडून राहतात. एक तासाच्या आत त्यांना उपचार न मिळाल्यास अनेकांना जीव गमवावा लागतो.

अमोल जायभाये, पिंपरी-चिंचवडरस्त्यावर अपघात घडल्यानंतर अनेकदा जखमी तेथेच पडून राहतात. एक तासाच्या आत त्यांना उपचार न मिळाल्यास अनेकांना जीव गमवावा लागतो. या एका तासात तातडीने सेवा मिळावी म्हणून शासनाने ‘गोल्डन अवर’ ही १०८ या टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या सेवेने हजारो लोकांना जीवदान दिले आहे. आरोग्य विभागाने जानेवारी २०१४ मध्ये ही सेवा सुरू केली. यासाठी राज्यात ९३७ रुग्णवाहिका आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये या अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यात नियमित डॉक्टर, व्हेंटिलेटर, वैद्यकीय उपकरणे आदी सुविधा आहेत. कोणत्याही व्यक्तीने दूरध्वनीवरून घटनास्थळाची माहिती दिल्यास काही मिनिटांत रुग्णवाहिका दाखल होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येते. या सेवेचा दररोज सरासरी एक हजार लोकांना फायदा होत असल्याचे आकडेवारी सांगते. राज्यात मार्चअखेर ३३ लाख १२ हजार ४४८ दूरध्वनी आले. त्यापैकी २ लाख ५१ हजार २४४ कॉल हे तत्काळ सेवेची आवश्यकता असणाऱ्यांचे होते. या कॉलमुळे ४२ हजार ९५६ जणांना मदत मिळाली आहे. या सेवेत ८३ हजार ६७६ गर्भवतींंनाही मदत मिळाली.