शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

एनएसईएल घोटाळा,तपासासाठी दोन उपजिल्हाधिकारी दर्जाची पदे

By admin | Updated: May 10, 2017 01:51 IST

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल)च्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी, आता मुंबई आर्थिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल)च्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी, आता मुंबई आर्थिक गुन्हा शाखेत उपजिल्हाधिकारी दर्जाची दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. देशव्यापी घोटाळ्याच्या या प्रकरणातील तांत्रिक माहिती घेण्यासाठी महसुुली वर्गातील पदांना मंजुरी देण्यात आल्याचे, गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘एनएसईएल’ या मुंबईस्थित कंपनीचा सर्वेसर्वा जिग्नेश शहाने २००७ ते १३ या कालावधीत देशभरातील ठेवीदारांना ५ हजार ६०० कोटी रुपयांना फसवले आहे. या प्रकरणाचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. या तपासासाठी उपजिल्हाधिकारी पदाची आवश्यकता असल्याने, मुंबई पोलीस दलातील पोलीस प्रशिक्षण व कल्याण विभागात मंजूर असलेल्या पाच सहायक आयुक्तांपैकी दोन पदे उपजिल्हाधिकारी दर्जासाठी तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात आली आहेत.