शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

आता हवामानाचा अंदाज आणखी अचूक वर्तविता येणार

By admin | Updated: March 23, 2017 02:34 IST

हवामानाचे अचूक भाकीत करण्यासाठी पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने ‘शॉर्ट रेंज इन्सेन्सेबल प्रेडिक्शन सिस्टिम’ हे नवे मॉडेल तयार

विवेक भुसे / पुणेहवामानाचे अचूक भाकीत करण्यासाठी पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने ‘शॉर्ट रेंज इन्सेन्सेबल प्रेडिक्शन सिस्टिम’ हे नवे मॉडेल तयार केले आहे. त्याद्वारे २५ चौ.किमी परिसरातील पुढील दहा दिवसांच्या हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे़ महिनाअखेरपर्यंत हे मॉडेल हवामान विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे़डॉ़ पी़ मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली एक चमू दीड वर्षापासून या मॉडेलवर काम करीत आहे़ शॉर्ट रेंज इन्सेन्सेबल प्रेडिक्शन सिस्टिममध्ये २५ चौरस किलोमीटर परिक्षेत्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो़ हे मॉडेल मूळचे अमेरिकन असून, त्याचा जगभरात वापर केला जातो़ वेगवेगळ्या ठिकाणांहून तसेच उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या हवामानाची माहिती एकत्रित करून त्याआधारे हे मॉडेल तयार करण्यात यश आले आहे़ नुकत्याच मराठवाड्यात झालेल्या अवकाळीचा अचूक अंदाज हवामान खात्याला व्यक्त करता आला नव्हता. मात्र त्याचवेळी प्रयोगावस्थेत असलेल्या भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने तयार केलेल्या फोरकास्ट सिस्टिमने याचा अचूक अंदाज व्यक्त केला होता.