शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

आता सिंह वाढविण्यासाठी प्रय} हवेत

By admin | Updated: October 1, 2014 01:47 IST

वाघ हा प्राणी मूळचा भारतातला नाही. तो चीन आणि ब्रrादेशातून भारतात आला आहे. वाघांनी हल्ले करून येथील सिंहांची संख्या कमी केली.

संकेत सातोपे - मुंबई
वाघ हा प्राणी मूळचा भारतातला नाही. तो चीन आणि ब्रrादेशातून भारतात आला आहे.  वाघांनी हल्ले करून येथील सिंहांची संख्या कमी केली. आजही वाघांच्या तुलनेत सिंहांची संख्या कमी आहे आणि ती वाढविण्यासाठी म्हणावे तितके प्रयत्नच केले जात नाहीत. एकीकडे जैवविविधतेच्या संवर्धनाचे हाकारे दिले जातात. मात्र सर्व लक्ष केवळ व्याघ्रसंवर्धनावरच केंद्रित केले जाते आहे. एकेकाळी सिंह सर्व भारतभर आढळत होता. अर्थात देशात सर्वत्र त्याच्यासाठी पोषक वातावरण आहे.  म्हणजेच योग्य प्रयत्न केल्यास त्यांचे अस्तित्व देशभर पुन्हा दिसू शकेल, असे मत ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जंगलातील प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी असते. येथील फुलपाखरे पाहावित, वेटोळे-वेटोळ्यांची वारुळे पाहावित, हरणं-बेकरं पाहावित, रानमांजर, गवा, तरस किती म्हणून विविधता आहे जंगलात. मुळात नुसते जंगल पाहाणो हेही किती सुंदर आहे. परंतु, पर्यटकांचा आग्रह केवळ वाघ पाहण्याचा असतो. गाइडलासुद्धा वाघ दाखविणार का, असे आधी विचारले जाते आणि वाघ दिसला की जंगल पाहिल्याचे समाधान पर्यटकांना वाटते. वाघ पाहणो, त्याचे संवर्धन हे छान आहेच. परंतु, त्याबरोबरच अन्यही सर्व गोष्टींचे मिळून जंगल तयार होते, याचे भान आपण ठेवले पाहिजे, असे चितमपल्ली म्हणाले. वन्यजीव संवर्धनापुढील सध्याच्या आव्हानांबाबत बोलताना, त्यांनी शासकीय अनास्थेवर बोट ठेवले.  विदर्भातील जंगलांत रायमुनीया नावाचे तण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे गवताची वाढ होत नाही. परिणामी शाकाहारी प्राणी आणि त्यांच्यावर अवलंबून असणा:या मांसाहारी प्राण्यांचीही अन्नासाठी वणवण होते.  वन्यजिवांना मुबलक अन्न-पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. जंगलतोडीवर कडक र्निबध लादले पाहिजेत, असेही ते सुचवतात.
 
नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया
तलाव, इतियादोह धरण, घनदाट अरण्य असा या अभयारण्याचा थाटच न्यारा आहे. येथील तलाव 
18व्या शतकात एका अभियंत्याने बांधल्याचे मानले जाते. त्याचे मंदिरही येथील एका टेकाडावर बांधण्यात आले आहे. या टेकडीला सात बहिणी असे म्हणतात. विशेष म्हणजे जैवविविध्याने परिपूर्ण असे हे अभयारण्य नवेगावपासून फारसे दूर नाही. 
प्राणी : वाघ, बिबटय़ा, गवा, सांबर, नीलगाय, हरीण, रानडुक्कर, अस्वल आदी.
 
गुगामाळ राष्ट्रीय उद्यान, मेळघाट
सातपुडा पर्वतरांगांतील हे व्याघ्र अभयारण्य अमरावती जिल्हातील चिखलदरा आणि धरणी या तालुक्यांत वसलेले आहे. 1974 साली या अभयारण्याची स्थापना झाली आहे. या ठिकाणी सुमारे 26क् प्रकारचे पक्षी आढळतात. त्यातही गरुड आणि स्वर्गीय नर्तक पक्षी येथे प्रामुख्याने आढळतात. प्राणी : वाघ, बिबटय़ा, अस्वल, रानकुत्रे, कोल्हा, तरस, हरीण, सांबर, गवा, भेकरे, रानडुक्कर, पांडा, खवले मांजर आदी. तसेच येथे 25 प्रकारचे मासे आणि फुलपाखरांच्याही विविध जाती आढळतात.
 
पेंच राष्ट्रीय उद्यान, नागपूर
रामटेक तालुक्यातील हे अभयारण्य देशातील 25वे व्याघ्र अभयारण्य आहे.  समुद्रसपाटीपासून सुमारे 67क् मीटर उंचीवर हे जंगल आहे. 
प्राणी : माकड, कोल्हा, रानकुत्र, अस्वल, भारतीय मुंगूस, तरस, वाघ, बिबटय़ा, रानमांजर, रानडुक्कर, ठिपकेदार हरीण, सांबर, हरीण, गवा, नीलगाय, चौसिंगा, खार, खवले मांजर, साळींदर आदी.
 
कळसुबाई हरिश्चंद्रगढ 
अभयारण्य, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे अभयारण्य आहे. समुद्रसपाटीपासून कळसूबाई तब्बल 1646 मीटर उंचीवर आहे. पश्चिम घाटातील हा सर्वात उंच भाग आहे. 
प्राणी - बिबटय़ा, रानमांजर, तरस, लांडगा, कोल्हा, अस्वल, हरीण, सांबर, ससे आदी.  
 
ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर
ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य असे दोन्हीचे मिळून मोठा राष्ट्रीय प्रकल्प उभारण्यात आला आहे. ‘तारू’ या स्थानिक दैवताच्या नावावरून या प्रकल्पाला ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले आहे.
प्राणी : कस्तुरी मांजर, पांडा, तरस, अस्वल, हरीण, चार शिंगी हरीण, खवले मांजर, साळींदर आदी.
 
माथेरान अभयारण्य, अलिबाग
मुंबईपासून अगदी जवळच असलेले माथेरान अभयारण्य डोंगरांवर वसलेले आहे. विशेष म्हणजे येथे वाहनांना मज्जाव असल्यामुळे घोडय़ासारख्या पारंपरिक वाहनाने किंवा पायीच येथे पोहोचावे लागते.  येथील छोटेखानी ट्रेनगाडी हेही येथील विशेष आकर्षण आहे. 
पक्षी : शिमरी, तुरेवाला चंडोल, भारद्वाज, पारवा, तांबट पक्षी आदी.
प्राणी : माकडे, भेकरे, कोल्हे, रानडुक्कर, बिबळ्या, मुंगूस, साळिंदर, तरस आदी. 
 
वाघ-बिबटे मृत्यूच्या घटना
कारणो  2क्क्72क्क्8   2क्क्9   2क्1क्2क्112क्12(जूनर्पयत)
वाघ     बिबटेवाघ     बिबटेवाघ     बिबटेवाघ     बिबटेवाघ     बिबटेवाघ     बिबटे
शिकार18क्829क्161क्831क्
अपघातक्11क्17112क्1321511क्
नैसर्गिकक्2133572742824739
एकूण14क्36क्1क्4845757क्72क्
 
वन्यजिवांच्या हल्ल्याच्या राज्यातील घटना
वर्षजखमीमृत
क्8-क्972646
क्9-1क्49क्22
1क्-1191958
11-1263539 
 
संजय गांधी राष्ट्रीय 
उद्यान, मुंबई
मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगराच्या मधोमध वसलेले हे घनदाट अरण्य आहे. या अभयारण्यात वनस्पतींच्या तब्बल एक हजार प्रजाती आढळतात. तसेच 4क् जातीचे प्राणी, 251 जातीचे पक्षी, 38 जातीचे सरपटणारे प्राणी, 9 जातीचे उभयचर प्राणी आणि मोठय़ा प्रमाणात मत्स्य प्रजातीही या ठिकाणी आढळतात.