शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

अब की बार, राज सरकार; मनसे नेत्यांचा निर्धार

By admin | Updated: May 23, 2014 04:20 IST

लोकसभा निवडणुकीतील सपशेल पराभवाच्या पार्श्वभूमीवर माटुंगा येथील यशवंतराव सभागृहात मनसे पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावे. नरेंद्र मोदींच्या धर्तीवर ‘अब की बार, राज सरकार’चा नारा देत निवडणुकीत उतरण्याचा निर्धार नेत्यांनी राज यांच्या अनुपस्थितीत झालेल्या मेळाव्यात केला. लोकसभा निवडणुकीतील सपशेल पराभवाच्या पार्श्वभूमीवर माटुंगा येथील यशवंतराव सभागृहात मनसे पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मनसे नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री पदाचे दावरदार म्हणून राज ठाकरे यांचे ब्रँडींग करण्याची मागणी लावून धरली. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. शिशिर शिंदे म्हणाले की, राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आ. प्रविण दरेकर म्हणाले की, ‘पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यास स्वत: राज ठाकरे यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. ३१ तारखेच्या जाहीर सभेत ते आपली भूमिका मांडणार आहेत.’ (प्रतिनिधी)