शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आता साक्षीदारांचे जबाब हरवले

By admin | Updated: June 26, 2014 01:29 IST

अभिनेता सलमान खानविरोधातील खटला बुधवारी पुन्हा एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आला़ या खटल्यातील दोन साक्षीदारांचे जबाब हरवले

सलमान खान खटला 
मुंबई :  गेल्या बारा वर्षापासून या ना त्या कारणामुळे रखडलेला अभिनेता सलमान खानविरोधातील खटला बुधवारी पुन्हा एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आला़ या खटल्यातील दोन साक्षीदारांचे जबाब हरवले असून, ते शोधण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना चार आठवडय़ांची मुदत दिली आह़े
वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने 2क्क्2 मध्ये चौघांना चिरडल़े त्यातील एकाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आह़े  सत्र न्यायाधीश डी़ डब्लू़ देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आह़े आतार्पयत यात 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली़ बुधवारी अजून दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येणार होती़ यासाठी सलमानही सकाळी 11 वाजताच न्यायालयात हजर होता़ मात्र साक्षीदारांचे जबाबच हरवले असून, कदाचित त्याची प्रत वांद्रे न्यायालयात असावी, असे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितल़े (प्रतिनिधी)