शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

आता लक्ष्य ‘हिंदकेसरी’

By admin | Updated: January 12, 2017 02:42 IST

सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर तीनदा महाराष्ट्र केसरी पद मिळविले. आता हिंदकेसरी किताब पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले

पिंपरी : सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर तीनदा महाराष्ट्र केसरी पद मिळविले. आता हिंदकेसरी किताब पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र केसरीचा सलग तिसऱ्यांदा बहुमान मिळविण्याची हॅट्रिक करणाऱ्या पैलवान विजय चौधरी यांचा चिंचवड येथे नागरी सत्कार करण्यात आला. उद्योजक बाळासाहेब गवारे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी अखिल गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव गुरव, अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे. हिरामण भुजबळ, राजू शिनकर, नामदेव चौधरी आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना,चौधरी म्हणाले, खान्देशातील मातीत घडलेला मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. हिंद केसरीची तयारी सुरु केली आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालो. महाराष्ट्रातील जनेतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. कुस्ती या खेळावर प्रेम करण्याऱ्या महाराष्ट्रातील जनतेला हिंद केसरीच्या रूपाने आणखी एक आनंद देण्याचा प्रयत्न राहिल. सत्कार हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या सत्काराच्या पूर्वी चिंचवडगावातून रॅली काढण्यात आली होती. मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चौधरी यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी, अध्यक्ष विठ्ठल सायकर यांच्याशी संवाद साधला. रॅलीतून जात असताना, त्यांनी पागे तालमीला भेट दिली. तेथील आखाड्यात जाऊन मल्लांना मार्गदर्शन केले. मायबोली विकास मंच व शिवसेना चिंचवड विभागाच्या वतीने राजेंद्र चौधरी, दिलीप पाटील, कैलास मोरे, हिरामण भुजबळ, रघुनाथ चौधरी, कैलास आतकर, दिपक चौधरी, प्रकाश चौधरी, धोंडीराम सायकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सत्कार सोहळ्यास नागरिकांची चांगली उपस्थिती होती. (प्रतिनिधी)