शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आता खडसेंवर हत्येचा गुन्हा नोंदवावा का?

By admin | Updated: January 17, 2015 03:42 IST

काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता ते कृषीमंत्री आहेत, शेतकरी आत्महत्यांप्रकरणी त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी येथे केला.युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन २३० दिवस झाले. या काळात ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर राज्यात १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले.मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री अस्वस्थ आहेत. प्रत्येक मंत्र्याची कार आणि घराची खासगी सुरक्षा एजन्सीच्या मार्फत तपासणी होत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.काँग्रेसचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे. तो पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने पक्षाचे काम करतो. मात्र नेत्यांनी त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याने काँग्रेसला फटका बसला. कार्यकर्त्याला बळ न मिळाल्याने पक्षाचा पराभव झाल्याचे त्यांनी मान्य केले. (प्रतिनिधी)