शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आता बीकेसी ग्राऊंडवरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने

By admin | Updated: February 11, 2017 20:29 IST

मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून आता शिवसेना-भाजपा आमने-सामने उभे ठाकले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11-   मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून आता शिवसेना-भाजपा आमने-सामने उभे ठाकले आहेत. बीकेसीमध्ये सभा घेण्यासाठी शिवसेनेला जागा मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री दबाव टाकत 
 
असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे. सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने MMRDA ला 12 जानेवारी रोजी पत्र दिले. मात्र या ठिकाणी भाजपच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दबाव टाकत असल्याचे अनिल परब म्हणाले आहेत.
 
भाजपाला पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकरत असल्याचा हल्लाबोलही यावेळी परब यांनी केला. दरम्यान, सभेसाठी शिवसेनेला परवानगी न मिळाल्यास भाजपा विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.
 
तसंच काहीही झाले तरी शिवसेनेची शेवटची सभा बीकेसी ग्राऊंडवरच होणार असंही परब यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीला बीकेसीचं मैदानावर शिवसेनेची सभा होणार की भाजपाची हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.