शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आता व्यवहारात येणार एक हजाराची नवी नोट

By admin | Updated: February 21, 2017 17:31 IST

500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान, चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही नव्या स्वरुपात लवकरच व्यवहारात येणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयने एक हजार रुपयाच्या नव्या नोटांची छापाई सुरु केली आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांची नोट चलनात आणली जाईल. तिचे स्वरूप आणि आकार बदललेला असेल. तसेच वेळोवेळी इतर नोटाही नव्या सिरिजमध्ये नवनव्या स्वरूपात चलनात आणल्या जातील दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर 2016 रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचे सांगितले होते. काळ्या पैशाला आळा बसण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे नोटाबंदीनंतर भाजपा सरकारकडून सांगण्यात आले होते. नोटाबंदीनंतर एटीएम आणि बँकेसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तर रांगेमध्ये काही नागरिकांचा बळी गेला होता.